मराठीतुन पहिल्यांदाच एक १००% प्रँक्टिकल आणि आँनलाईन व्हिडीयो कोर्स ,तुम्हाला डिजिटल तंत्राचे ज्ञान नसले तरी शिकता येईल. ९०% डिस्काउंट फक्त रु.७७७/-आजच खालील लिंकवर क्लिक करून रजिस्टर व्हा...!
+91 9028695151
आज हे जग डिजिटल झाले आहे आणि सगळ्या प्रकारचे व्यवसाय देखील ऑनलाईन होत आहेत. कुठल्याही व्यवसायाचा नियम आहे,जिथे ग्राहक तिथे व्यवसाय. म्हणजेच ग्राहक जिथे असेल तिथेच व्यवसाय घेऊन जावे लागेल. भारतामध्ये ६५ कोटी इंटरनेट युसर्स आहेत. आज सगळे ग्राहक मोबाईल व ऑनलाईन उपलब्ध आहेत,मात्र आपला व्यवसाय मोबाईल वर व ऑनलाईन पोर्टल्स वर उपलब्ध आहे का? नाही ना ..तर मग या १००% प्रॅक्टिकल कोर्स मधून शिका तुमचा कोणताही व्यवसाय फक्त १० दिवसात कसा ऑनलाईन करायचा. तुम्हाला ऑनलाईन/इंटरनेट/डिजिटल तंत्र यांचे ज्ञान असो अथवा नसो,याअप्रॅक्टिकल कोर्स मधून स्टेप-बाय-स्टेप शिकूया,ते देखील मराठीमधून.
5 STAR REVIEW.
हा कोर्स पूर्ण केलेल्या व्यक्तींचे REVIEW 
संपूर्ण जग ज्या प्रकारे ऑनलाईन व्यवसाय व्यवसाय करून प्रगती करत आहेत,त्या स्किल शिकून प्रगती करा.
+91 8999844670
लाइफटाइम व्हॅलिडिटी आणि   TECHNICALसपोर्ट साठी व्ही.आय.पी. ग्रुप
पी.के.सी. डिजिटलच्या "बिजनेस डिजिटली" या प्रशिक्षणात आत्तापर्यंत हजारो लोकांनी सहभाग नोंदवला असून त्यांनी आपले व्यवसाय ऑनलाईन करून आणि व्यवसायाची डिजिटल मार्केटिंग करून प्रचंड नफा मिळवला आहे. सदरील कोर्स हा ऑफलाईन स्वरूपात देखील उपलब्ध असून औरंगाबाद,मुंबई,पुणे ,नाशिक सह महाराष्ट्रातील अनेक भागात हा वर्कशॉप  नियमित स्वरूपात घेतला जातो. मात्र या प्रशिक्षणाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा कोर्स ९०% डिस्काउंट सह फक्त रु.७७७/- मध्ये पहिल्यांदाच मराठीमध्ये उपलब्ध केला आहे.या प्रकारचा हा मराठीमधील पहिलाच १००% प्रॅक्टिकल कोर्स आहे ज्यात  १२ तासापेक्षा जास्त व्हिडीओ कन्टेन्ट आहे.अगदी कोणालाही हा कोर्स करून ग्राफिक डिजाईन ,व्हिडीओ एडिटिंग ,फेसबुक मार्केटिंग,PAID ADD , WHATSAPP ,ई-मेल,SMS  मार्केटिंग इ करता येईल, याचबरोबर कोणत्याही प्रकारची डिजिटल मार्केटिंग करून आपला व्यवसाय वाढवता येईल.
COURSE CONTENT.
फेसबुक बिजनेस/फेसबुक अँड्स
गुगल बिजनेस/गुगल अँड्स
ग्राफिक डिजाईन
व्हिडीयो ईडिटिंग
यूट्यूब चॅनेल
वेबसाईट डोमेन रेजिस्ट्रेशन
एसएमएस मार्केटिंग
ईमेल मार्केटिंग

याच बरोबर १२ पेक्षा जास्त तासांचे  प्रॅक्टिकल व्हीडिओ  आणि लाईफ टाइम ऍक्सेस. TECHNICALसपोर्ट साठी व्ही.आय.पी. ग्रुप
10000+ SATISFIED CLIENTS
केवळ ७७७ रु. तुमचा  व्यवसाय/नोकरी याना  पुढील १० वर्ष  स्टॅबिलिटी आणि ग्रोथ देऊ शकतात.या लॉक-डाऊन नंतर नोकरी,व्यवसाय,उद्योग-धंदे  मंदीच्या छायेत येणार हे नक्की,मात्र आपण डिजिटल स्किल्स शिकून तुमच्या व्यवसायाचे मार्केट आणि ग्राहक वाढवून यावर मात करू शकता किंवा स्वतःसाठी नोकरीच्या  नवीन संधी निर्माण करू शकता.
होय हे जग डिजिटल झालय आणि व्यवसाय करण्याच्या पद्धती देखील डिजिटल होत आहेत.ज्या व्यक्तीकडे डिजिटल स्किल्स नसतील त्यांच्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय दोन्ही मधील संधी कमी होणार आहेत.
सध्या लॉक-डाऊन मुळे सोशल मीडिया/ डिजिटल जाहिरातींना प्रचंड रिस्पॉन्स मिळत आहे. आपणही करू शकता आपल्या व्यवसायाची ऑनलाईन जाहिरात फक्त  ७७७रु.मध्ये. शिका ऍडवान्सड फेसबुक अँड डिजिटल मार्केटिंग मराठीमधून पहिल्यांदाच. मराठीतुन पहिल्यांदाच एक १००% प्रँक्टिकल आणि आँनलाईन व्हिडीयो कोर्स .तुम्हाला डिजिटल तंत्राचे ज्ञान नसले तरी फक्त १० दिवसात शिकता येईल असा कोर्स. ९०% डिस्काउंट फक्त रु.  ७७७/-.  CALL 8999844670

FOR MORE INFO CALL- 8149538879
लाइफटाइम व्हॅलिडिटी आणि   TECHNICALसपोर्ट साठी व्ही.आय.पी. ग्रुप
TRAINING DEMO VIDEO
आज हे जग डिजिटल झाले आहे आणि सगळ्या प्रकारचे व्यवसाय देखील ऑनलाईन होत आहेत. कुठल्याही व्यवसायाचा नियम आहे,जिथे ग्राहक तिथे व्यवसाय. म्हणजेच ग्राहक जिथे असेल तिथेच व्यवसाय घेऊन जावे लागेल. भारतामध्ये ६५ कोटी इंटरनेट युसर्स आहेत. आज सगळे ग्राहक मोबाईल व ऑनलाईन उपलब्ध आहेत,मात्र आपला व्यवसाय मोबाईल वर व ऑनलाईन पोर्टल्स वर उपलब्ध आहे का? नाही ना ..तर मग या १००% प्रॅक्टिकल कोर्स मधून शिका तुमचा कोणताही व्यवसाय फक्त १० दिवसात कसा ऑनलाईन करायचा. तुम्हाला ऑनलाईन/इंटरनेट/डिजिटल तंत्र यांचे ज्ञान असो अथवा नसो,याअप्रॅक्टिकल कोर्स मधून स्टेप-बाय-स्टेप शिकूया,ते देखील मराठीमधून.
@COPY RIGHT PKC DIGITAL 2020 WWW.PKCDIGITAL.COM
Thanks for subscribing. Share your unique referral link to get points to win prizes..
Loading..