PKC Digital

Business Digitally

संपूर्ण डिजिटल मार्केटिंग शिका आणि आपला उद्योग,व्यवसाय,नोकरी यांच्या मध्ये प्रचंड ग्रोथ मिळवा..!

PKC DIGITAL हि महाराष्ट्रात उद्योजकांसाठी डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण देणारी आघाडीची संस्था आहे.आजपर्यंत ५००० पेक्षा जास्त व्यवसायिक व उद्योजकांनी बिजनेस डिजिटली हा कोर्स खरेदी करून आपल्या बिजनेस किंवा नोकरी मध्ये प्रगती केलेली आहे .

Buy Now

LIMITED PERIOD 90% DISCOUNT OFFER

Book Course @ 90% OFF

या प्रशिक्षणातून आपण काय साध्य कराल.

  • तुम्ही कोणत्या हि क्षेत्रात काम करत असाल / तुमचा व्यवसाय कुठलाही असो त्या क्षेत्राला / व्यवसायाला डिजिटल बनवा फक्त सात दिवसात.
  • तुमच्या उपस्थिती शिवाय २४ / ७ तुमचा बिजनेस कसा चालवता येईल हे आपण शिकाल
  • फेसबुक / गुगल / युट्युब ह्या तीनही सोशियल मीडिया वरती तुमचा बिजनेस ऑनबोर्डिंग आपण स्वतः हा कसा करू शकाल
  • फेसबुक / गुगल / युट्युब या सोशियल मीडियावर जाहिराती करायला शिकणार
  • कमीत कमी पैशामध्ये हजारो लोकांपर्यंत पोहचण्याची Strategy आपल्या या कोर्स मध्ये मिळेल
  • तुमचे Product ग्राहकांपर्यंत कसे पोहचवावे या बद्दल ची पूर्ण System / mechanism तुम्ही करू शकाल
  • आम्ही स्वतःहा डिजिटल मार्केटिंग करून सर्व व्यवसाय म्हणजे प्रशिक्षण / कंन्सल्टंसी / वेबसाईट बिल्डिंग / मार्केटिंग ह्या प्रकारचे बिजनेस एकाच ऑफिस मधून कसे चालवतो याची ब्लू प्रिंट
  • थोडक्यात डिजिटल मार्केटिंग एजन्सीज कडून आपल्याला काय अपेक्षा असतात त्या प्रकारच्या सिस्टीम आपण आपल्या बिजनेस ला लावून बिजनेस वाढवू शकाल
Buy Now

PKC DIGITAL बद्दल शेकडो लोकांनी चांगले अभिप्राय दिलेले असून काही निवडक REVIEWS खाली दिले आहेत.

आज हे जग डिजिटल झाले आहे . प्रत्येक गोष्ट ऑनलाईन होत आहे. आपले व्यवसाय,नोकरी एव्हडेच काय आपल्या मुलांचे शिक्षण देखील ऑनलाईन झाले आहे. त्यामुळेच आपण नोकरदार असा,विद्यार्थी असा,व्यावसायिक असा किंवा अगदी गृहिणी जरी असाल तरी प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक,व्यावसायिक आयुष्यामध्ये प्रगती करण्यासाठी सर्व डिजिटल स्किल्स शिकणे बंधनकारक झाले आहे.
या वेबिनार मध्ये आम्ही आपल्याला फेसबुक,गूगल ,व्हाट्सअँप ,यूट्यूब आणि आणखी बऱ्याच डिजिटल प्लॅटफॉर्म्स चा वापर डिजिटल मार्केटिंगसाठी कसा करायचा ते शिकवणार आहोत.
मित्रानो आज हे जग डिजिटल आणि ऑनलाईन झाले आहेत आणि आपले व्यवसाय देखील ONLINE करावेच लागणार. आम्ही घेऊन आलो आहेत एक 𝐏𝐎𝐖𝐄𝐑-𝐏𝐀𝐂𝐊𝐄𝐃 ट्रेनिंग ज्यामध्ये मी तुम्हाला माझ्या १० वर्षांच्या अनुभवातून शिकलेले एक डिजिटल बिजनेस सिस्टिम उलगडून दाखवणार आहे. फेसबुक,गुगल,युट्युब इ प्लॅटफॉर्म्सवर आपल्या व्यवसायाचे ऑनबोर्डिंग करून खऱ्या अर्थाने डिजिटल अनलॉक कसे करायचे ते मी आपल्याला शिकवणार आहे.
Book Course @ 90% OFF
Live Chat: 8999844670

Customer Care Number: +91 814-953-8879

Book Course @90% Off

Leading and helping people is my passion I am one of the fortunate ones who are in the business related to their passion

- Krishna Bhanuse