SELL YOUR SKILL DIGITALLY.
तुमचा ऑनलाईन कोर्स तयार करून  विकायला शिका १० दिवसात...!
मराठीमधून १००% प्रॅक्टिकल स्टेप बाय स्टेप  विडिओ कोर्स पहिल्यांदाच.
90% DISCOUNT IS A LIMITED PERIOD OFFER PRICE Rs.1777 ONLY
CLICK BELOW FOR LIVE WHATSAPP SUPPORT.
THIS IS A LIMITED PERIOD OFFER. TIME IS RUNNING OUT.HURRY...!
CALL OR WHATSAPP - +91-9921571234 FOR FREE TRAINING DEMO
मित्रानो आपण आज डिजिटल जगात वावरत आहोत आणि ऑनलाईन कोर्सेसची मागणी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असो नक्कीच तुमचे अनुभव इतरांसाठी मार्गदर्शक आणि मौल्यवान असू शकतात. आज डिजिटल प्लॅटफॉर्म्स वर अगदी  पोळ्या कश्या करायच्या इथपासून ते विमान कसे तयार करायचे इथपर्यंत सगळे विषय कोर्स स्वरूपात उपलब्ध आहेत. आणि आता करोनाचा प्रभाव आणि लोकडाऊनमुळे सगळी समीकरनेच बदलून गेली आहेत. शिक्षण हे पूर्णतः ऑनलाईन होण्याच्या उंबरठ्यावर आहे.
मंदीमुळे अनेकांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे,त्यामुळे अनेक  लोक रोजगाराचे  नवीन पर्याय शोधण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण घेणार आहेत. हीच संधी आहे तुमचे ज्ञान डिजिटाईझ करून मॉनिटाईझ करण्याची. खास करून शिक्षण,कोचिंग,ट्रेनिंग, कन्सल्टिंग,किंवा कोणत्याहि क्षेत्रातील प्रोफेशनल जसे- सी.ए. डॉक्टर, वकील  विद्यार्थी,व्यावसायिक,उद्योजक,इंजिनीर,डिझायनर,कलाकार,चित्रकार,संगीत,नृत्य, या क्षेत्रातील व्यक्ती अथवा अगदी गृहिणी.....!
सगळ्यांसाठी हि फार मोठी संधी आहे. तर मग या आणि तयार व्हा या ऑनलाईन विश्वामध्ये तुमचे कोर्स विकण्यासाठी.
GET LIMITED PERIOD OFFER PRICE Rs.1777 ONLY
माझ्याबद्दल आणि या कोर्स बद्दल.
  मी कृष्णा भानुसे फाउंडर पी.के.सी. बिजनेस ग्रुप. काल  परवापर्यंत माझे आयुष्य देखील आपल्यासारखेच सामान्य होते. माझ्या कंपनीच्या माध्यमातून कृषी,उद्योग,डिजिटल मार्केटिंग या वेगवेगळ्या विषयावर महाराष्ट्रभर वर्कशॉप घेतले जातात आणि ते अगदी रेगुलर स्वरूपात चालत होते.आमच्या वेगवेगळ्या प्रक्षिक्षण कार्यक्रमातून महिन्याकाठी १००-१५० लोक प्रक्षिण घेत होते. आणि एकदिवस अचानक या करोनाच्या जागतिक महामारीमुळे सगळे चित्रच पालटून गेले.
  फेब्रुवारी महिन्यात आमच्या टीम सोबत आम्ही पुढील आर्थिक वर्षासाठी सेल्स प्लॅन बनवला.सगळे टार्गेट ठरले आणि क्षणात लागू झालेल्या लोकडाऊनमुळे सगळ्या प्लॅनिंगच्या कागदाचा अक्षरशः चुराडा झाला....!
  डोळ्यासमोर दिसत होते मंथली इ .एम.आय.,पगार,भाडे,घराच्या जवाबदाऱ्या.
  जगात अनेकांच्यासोबत हेच घडले... मात्र हार मानेन तो उद्योजक नसतो.आपल्याला आपल्या व्यवसायासाठी,आपल्या टीमसाठी,आपल्या परिवारासाठी परत उभे रहावेच लागते. स्वतःकडे काय आहे ते चाचपडून बघितले ....
  माझ्याकडे मला एक मौल्यवान वस्तू सापडली,ती म्हणजे इतक्या वर्षाच्या प्रशिक्षण,व्यवसायचा अनुभव...त्यासाठी केलेली डिजिटल मार्केटिंग,त्याचे सेमिनार्स यातून मिळालेले SKILL....!
  बस्स ठरवले हाच विषय घेऊन ट्रेनिंग डिजिटाईझ करायची. मात्र समोर अनेक प्रश्न होते... काय करायचे...विडिओ रेकॉर्ड कसे करायचे...एडिट कसे करायचे ... कुठे अपलोड करायचे...पेमेंट गेटवे कोणता वापरावा... पोर्टल कुठले असावे....सेल कसा करावा...अगदी असंख्य प्रश्नांनी भेडसावूं सोडले.
  परत विचार करून हे सगळे शिकण्याचे ठरवले. मित्रानो मी १५ दिवसात तब्बल २४ पेक्षा जास्त ऑनलाईन ट्रेनिंग अक्षरशः वेड्यासारख्या पूर्ण केल्या,काही ट्रेनर्सकडे खूप व्हॅल्यू मिळाली,काही निव्वळ बोगस होते,,,काही ट्रेनिंग तर  पुढच्या ट्रेनिंग विकत घेण्यासाठीच्या ट्रेनिंग होत्या...काहींनी त्यांचे प्रोडक्ट् (सॉफ्टवेअर,सर्विस,)विकण्यासाठी अक्षरशः फसवले..लाखो रुपये खर्च झाले.. सावरण्याच्या प्रयत्नात हातातले पण जाते कि काय आसा प्रश्न उभा राहिला. मात्र प्रत्येकाने काहीतरी शिकवले.
  माझा शिकण्याचा हा प्रवास सकाळी ५ ते रात्री ११ अगदी  १२ वाजेपर्यंत ..तर कधी पहाटे पर्यंत अविरत सुरू होता  १८ मार्च २०२० पासून ते आजपर्यंत. आनंदाची गोष्ट म्हणजे या प्रवासात काही ट्रेनर्सनी अगदी जगण्याची कला मला शिकवली. मग काय.... कोर्स शूट केला,एडिट केला ..अपलोड केला आणि आज माझा "बिजनेस डिजिटली"- मराठीमधून हा कोर्स महाराष्ट्रभर प्रचंड लोकप्रिय झाला आहे. प्रचंड प्रमाणात खप होत आहे,आम्ही अंदाजे ४०-५० कोर्स रोज सेल करतो. शिकणाऱ्यांचे अभिप्राय दररोज प्रेरणा देतात. एप्रिल आणि मे महिन्यात मिळून आम्ही ३ लाखापेक्षा जास्त रेव्हेन्यू जमा केला. त्याच दिवशी ठरवले माझा हा प्रवास एका कोर्स स्वरूपात मी तयार करणार आणि नक्कीच यामुळे मला झालेला त्रास याच क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना होणार नाही..किंबहुना कमी होईल.
   मित्रानो माझा तोच प्रवास मी माझ्या सेल युवर स्किल डिजिटली या कोर्सच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन आलो आहे. या कोर्समध्ये कुठलीही बडेजाव नसणार आहे,असणार ते केवळ एका पुसटश्या कल्पनेला कोर्सचे मूर्त रूप देउंन  त्याला ऑनलाईन सेल करण्याचा प्रवास....!
  या कोर्समध्ये आपल्याला खालील विषयांवर ट्रेनिंग व्हिडीओज आहेत.
  ऑनलाईन कोर्स का तयार करावा?
  तुमच्या पहिल्या ऑनलाईन कोर्स साठी टॉपिक कसा निवडावा?
  कोर्सचा कन्टेन्ट कसा असावा?
  कोर्सची किंमत काय असावी?
  एक ट्रेनर म्हणून तुमची प्रतिमा कशी तयार करायची.
  आपल्याकडे असावे असे १० अँप .
  कोर्स ऑनलाईन कसा उपलब्ध करावा?
  कोर्सची मार्केटिंग कशी करावी?
  कोर्स ऑनलाईन कसा व कुठल्या माध्यमावर विकावा?
  ऑनलाईन जाहिराती,पेड ऍड ,टारगेटिंग कशी करावी?
  आपला कोर्स विकत घेणार्यांना मदत करून लाइफटाइम इन्कम देणारी सिस्टम कशी उभारायची?
  कोर्स क्रिएशन प्रोसेस.
  शूटिंग टूल्स.
  एडिटिंग टूल्स.
  ग्राफिक डिजाईन टूल्स
  कोर्स मेम्बरशिप  प्लॅटफॉर्म-
  एन्व्हाटो वर कोर्स  कसा उपलोड करायचा-
  स्टुडंट कसे एनरोल करायचे?
  पमेन्ट गेटवे तयार करणे.
  ऑनलाईन पेमेंट कसे घ्यायचे?
  याच बरोबर एक ऑनलाईन कोर्स तयार करून त्याची मार्केटिंग करण्यापर्यंत आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी.
  आमचा "बिजनेस डिजिटली" हा कोर्स महाराष्ट्रामध्ये भरपूर लोकप्रिय असून या कोर्सच्या माध्यमातून अनेक उद्योजकांनी आपले व्यवसाय डिजिटल  केले आहेत

  CUSTOMER REVIEWS
  Copyright 2020 | WWW.PKCDIGITAL.COM | All rights reserved
  Thanks for subscribing. Share your unique referral link to get points to win prizes..
  Loading..